डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ), पुणे क्षेत्रीय सर्वेक्षक भरती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ), पुणे क्षेत्रीय सर्वेक्षक भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - १८/०१/२०१७. एकूण जागा - २७. पदाचे नाव - क्षेत्रीय सर्वेक्षक. शैक्षणिक पात्रता - पदवीधर ( अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, समाजकार्य, मानववंशशास्त्र ). वय - २० ते ३५ वर्षे. अर्ज पाठवण्याचा पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ), २८ क्वीन्स गार्डन, पुणे - ४११००१.