अर्ज सदर करण्याचा अंतिम दिनांक : 25/07/2019
एकूण जागा : 50
ग्रामीण भागातील रहिवाशी - 25
झोपडपट्टी भागातील रहिवाशी - 25
परीक्षेचे नाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षा 2020
पात्रता :
उमेदवार 30 जून 2019 रोजी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी व अनुसूचित जातीचा उमेदवार असावा
उमेदवार ग्रामीण भागातील अनुसूचित जातीचा व शहरी भागातील झोपडपट्टी भागातील रहिवासी असल्याचा सक्षम प्रधीकार्याचे प्रमाणपत्र
मिळणारा लाभ :
प्रशिक्षण संस्थेमार्फत आकारण्यात येणारी कोचिंग फी बार्टी मार्फत भरण्यात येईल.
प्रती महिना ९००० रुपये विद्यावेतन देण्यात येईल.
प्रवेश / चाळणी परीक्षा दिनांक : 10/08/2019
प्रशिक्षण / कोचिंग सुरु होण्याची तारीख : 01/09/2019
प्रशिक्षण संथेचे नाव व पत्ता : यूपीएससी अकॅडमीया, ४३६ पत्र्या मारोती चौक, नारायण पेठ, पुणे - ४११०३०
अर्ज जमा करण्याचा पत्ता : यूपीएससी अकॅडमीया, ४३६ पत्र्या मारोती चौक, नारायण पेठ, पुणे - ४११०३०