अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 08/06/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01/07/2019
एकूण जागा : 74
पदाचे नाव : कार्य सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
फी : जनरल / ओबीसी - 100 रु आणि इतर फी नाही
वयोमर्यादा : 01/07/2019 रोजी 18 ते 27 वर्षे & एस.सी/एस.टी - 18 ते 32 वर्षे, ओबीसी - 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण : मुंबई