मुलाखत दिनांक : 02/07/2018
एकूण जागा : 31
पदाचे नाव :
1) शिक्षक - 16
2) नर्सरी ते 3री शिक्षक - 06
3) दाई - 09
शैक्षणिक पात्रता :
1) शिक्षक - H.S.C.D.Ed (इंग्रजी माध्यम), प्रि-प्रायमरी कोर्स, माँटेसरी कोर्स
2) नर्सरी ते 3री शिक्षक - H.S.C.D.Ed (इंग्रजी माध्यम), B.A (इंग्रजी)
3) दाई - 7 वी उत्तीर्ण
फी : नाही
मुलाखत ठिकाण : शारदा प्रांगण बारामती नगर परिषद नं.7