अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10/12/2018
एकूण जागा : 105
पात्रता :
1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
2) दिनांक 20/07/2017 ते 10/12/2018 या दिनांकाच्या दरम्यान संबंधित विद्यापीठ / संस्था यामध्ये नोंदणी असलेले विद्यार्थी अधिछात्रवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र असतील.
3) अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न 6 लाख वार्षिक पेक्षा जास्त नसावे.
अधिछात्रवृत्ती योजनेचे लाभ
1) एम.फिल साठी 25000 ( पंचवीस हजार रुपये ) प्रती महिना
2) पी.एच.डी साठी पहिले दोन वर्षे 25000 ( पंचवीस हजार रुपये ) प्रती महिना व उर्वरित एक वर्ष 28000 ( अठ्ठावीस हजार रुपये ) प्रती महिना
3) शासकीय नियमानुसार घरभाडे, आकस्मित खर्च इ. बार्टी मार्फत देण्यात येईल.
वयोमर्यादा : 10/12/2018 रोजी 40 वर्षापर्यंत असावे.