अंतिम दिनांक : 19 ऑगस्ट 2019
एकूण जागा : 46
पदाचे नाव :
1) कायदे अधिकारी
वयोमर्यादा: 25 - 30
2) सुरक्षा अधिकारी
वयोमर्यादा: 25- 40
3) अग्निशमन अधिकारी
वयोमर्यादा: 25- 40
4) माहिती प्रणाली (आयएस) लेखा परीक्षा अधिकारी
वयोमर्यादा: 25 - 35
5) अर्थशास्त्रज्ञ स्केल VI
वयोमर्यादा: 28- 40
6) अर्थशास्त्रज्ञ स्केल II
वयोमर्यादा: 23-33
7) खर्च, व्यवस्थापक
वयोमर्यादा: 23-33
शैक्षणिक पात्रता : पदानुसार
फि शुल्क : इ.मा.व/खुल्ला- Rs. 708/- अ.जा./अ.ज./दिव्यांग Rs.118/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
असिस्टंट जनरल मॅनेजर (HRM), बँक ऑफ महाराष्ट्र ‘लोकमंगल” 1501, शिवाजी नगर, पुणे-411005
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत