bank of baroda recruitment 2022
bank of baroda recruitment 2022, bank of baroda bharti 2022, bank of baroda vacancy 2022, bank of baroda job 2022, bob recruitment 2022 apply online, bob recruitment 2022, bob bharti 2022, bank of baroda apply online 2022, bobsojan22, bob job 2022,
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :24/03/2022
एकूण जागा :105
पदाचे नाव :
1) मॅनेजर – डिजिटल फ्रॉड-MMG/S-II-15
2) क्रेडिट ऑफिसर-SMG/S-IV-15
3) क्रेडिट ऑफिसर-MMG/S-III-25
4) क्रेडिट इम्पोर्ट एक्सपोर्ट बिजनेस-SMG/S-IV-08
5) क्रेडिट इम्पोर्ट एक्सपोर्ट बिजनेस-MMG/S-III-12
6)फॉरेक्स संपादन आणि रिलेशनशिप मॅनेजर-MMG/S-III-15
7) फॉरेक्स संपादन आणि रिलेशनशिप मॅनेजर-MMG/S-II-15
शैक्षणिक पात्रता :
1)मॅनेजर डिजिटल फ्रॉड: कॉम्प्युटर सायन्स/ IT/ डेटा सायन्स विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स/ IT विषयात पदवी/ B.Sc/ BCA/ MCA + 03 वर्षे अनुभव
2)क्रेडिट ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा CA / CMA/ CFA + 07 वर्षे अनुभव
3) क्रेडिट ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा CA/ CMA/ CFA + 01 वर्ष अनुभव
4)क्रेडिट इम्पोर्ट एक्सपोर्ट बिजनेस: कोणत्याही शाखेतील पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा CA/ CMA/ CFA + 07 वर्षे अनुभव
5)क्रेडिट इम्पोर्ट एक्सपोर्ट बिजनेस: कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा CA/ CMA/ CFA + 01 वर्ष अनुभव
6) फॉरेक्स संपादन आणि रिलेशनशिप मॅनेजर: कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/ सेल्स विषयात PG पदवी/ डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव
7)फॉरेक्स संपादन आणि रिलेशनशिप मॅनेजर: कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/ सेल्स विषयात PG पदवी/ डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : ओबीसी: 03 वर्षे सूट. मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.
1) मॅनेजर डिजिटल फ्रॉड- 24 ते 34 वर्षे
2)क्रेडिट ऑफिसर-28 ते 40 वर्षे
3)क्रेडिट ऑफिसर- 25 ते 37 वर्षे
4)क्रेडिट इम्पोर्ट एक्सपोर्ट बिजनेस- 28 ते 40 वर्षे
5)क्रेडिट इम्पोर्ट एक्सपोर्ट बिजनेस- 25 ते 37 वर्षे
6)फॉरेक्स संपादन आणि रिलेशनशिप मॅनेजर- 26 ते 40 वर्षे
7)फॉरेक्स संपादन आणि रिलेशनशिप मॅनेजर- 24 ते 35 वर्षे
फी :General/OBC/EWS:Rs.600/- (SC-ST-PWD-महिला:Rs.100/- )
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत