आयुर्वेद महाविद्यालय, नाशिक विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 05/01/2017. एकूण जागा - 04. पदाचे नाव - वरिष्ठ लिपिक - ०१ जागा, अधिपरीचारिका - ०२ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी, नर्सिंग कोर्स उत्तीर्ण, दहावी उत्तीर्ण. फीस - खुला प्रवर्ग - 150 रु व मागास प्रवर्ग - 75 रु.