दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान
औरंगाबाद महानगरपालिका आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्द्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ( रोजगार मेळावा )
मेळावा दिनांक : 21/02/2018 वेळ : 09:00 AM - 06:00 PM
एकूण जागा : 3034
मुलाखत ठिकाण : मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल गार्डनसमोर, टी.व्ही. सेंटर रोड, हडको, औरंगाबाद