अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :- 05/04/2017
एकूण जागा - 07
पदाचे नाव :-
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक - 03 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 02 जागा
लेखापाल - 01 जागा
DRBT समुपदेशक - 01 जागा
शैक्षणिक पात्रता :- पदवी, DMLT, B. Com
वय :- 18 ते 65 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, आमखास मैदान जवळ, व्हीआयपी रोड, औरंगाबाद - 431003
( अर्जाचा नमुना वेबसाईट लिंक वर क्लिक केल्यावर येईल )
अर्ज पोस्टाने किंवा स्वतः कार्यालयात जमा करू शकता