विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र विधी अधिकारी भरती
विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र विधी अधिकारी भरती करिता विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा कालावधी २३/१२/२०१६ ते ०६/०१/२०१७. एकूण जागा - २४. पदाचे नाव - विधी अधिकारी गट-ब - ०४ जागा, विधी अधिकारी - २० जागा. अर्ज पाठवण्याचा पत्ता - कार्यालय विशेष पोलीस महानिरीक्षक, विश्रामबाग कॉलनी, युथ होस्टेलजवळ, बाबा पेट्रोलपंप, स्टेशन रोड, औरंगाबाद.