औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यक पदाची भरती करिता इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे. मुलाखत दिनांक - ११/०१/२०१७. एकूण जागा - ०१. पदाचे नाव - पशुवैद्यक (Veterinarian ). शैक्षणिक पात्रता - B.V.Sc & A.H. मुलाखत ठिकाण - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदान, औरंगाबाद. मुलाखत वेळ - सकाळी १०:०० वाजता.