औरंगाबाद शहर आरोग्य समिती, महानगरपालिका, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांची भरती
औरंगाबाद शहर आरोग्य समिती, महानगरपालिका, औरंगाबाद अंतर्गत विविध पदाची भरती करिता इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत.अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक - ३१/१२/२०१६. एकूण जागा - 12. पदाचे नाव - अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - 04 जागा, स्टाफ नर्स - 05 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 02 जागा, एएनएम - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - एम.बी.बी.एस, 12 वी व जिएनएम, बी.एस.सी व डी.एम.एल.टी, १० वी व एएनएम.