अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 03/02/2018
एकूण जागा : 11
पदाचे नाव :
1) कनिष्ठ लिपिक - 02
2) पम्प ऑपरेटर - 01
3) शिपाई - 02
4) पाऊंड किपर - 01
5) माली - 02
6) लॅब असिस्टंट - 01
7) दाया - 01
8) मिडवाईफ - 01
शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ लिपिक - पदवी, टायपिंग
2) पम्प ऑपरेटर - 10 वी / 12 वी पास, ITI
3) शिपाई - 10 वी पास
4) पाऊंड किपर - 12 वी पास, संगणकाचे ज्ञान व प्रमाणपत्र
5) माली - 8 ते 10 वी पास, माळी कोर्स
6) लॅब असिस्टंट - 12 वी (Sci ), DMLT
7) दाया - 10 वी उत्तीर्ण, मिडवाईफ कोर्स
8) मिडवाईफ - 12 वी उत्तीर्ण, मिडवाईफ कोर्स
अर्ज जमा करण्याचा पत्ता : बंगला क्रमांक. 101 , औरंगाबा छावणी, हॉली क्रॉस इंग्लिश शाळे समोर, औरंगाबाद - 431002