परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था शिक्षक व इतर पदांची भरती २०१७
परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था शिक्षक व इतर पदांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १९/०२/२०१७. एकूण जागा - ६३. पदाचे नाव - पदव्युत्तर शिक्षक - ०२ जागा, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक - १२ जागा, विशेष शिक्षक - ०१ जागा, ग्रंथपाल - ०३ जागा, प्राथमिक शिक्षक - ३० जागा, PRT ( संगीत ) - ०६ जागा, प्रास्तविक शिक्षक - ०८ जागा, कनिष्ठ हिंदी अनुवादक - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - B.Ed, CTET B.Ed, D.Ed CTET, 12th Music Graduation व पदानुसार. फी - ७५० रु व एस.सी, एस.टी फीस नाही. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Chief Administrative Officer, Atomic Energy Education Society, Central Office, Western Sector, (AEC School No-6), Anushaktinagar, Mumbai-400094