ॲटोमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक भरती
ॲटोमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ०३/०३/२०१७. एकूण जागा - ०६. पदाचे नाव - प्राचार्य - ०१ जागा, पदव्युत्तर शिक्षक - ०५ जागा. शैक्षणिक पात्रता - पदानुसार. अर्ज पाठववण्याचा पत्ता - Chief Administrative Officer, Atomic Energy Education Society, Central Office, Western Sector, Anushaktinagar, Mumbai - 400094