अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 08/05/2017
एकूण जागा :- 130
पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी
शैक्षणिक पात्रता :- मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तथा लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील लिपिक, लिपिक-टंकलेखक व टंकलेखक संवर्गातील कर्मचारी.
परीक्षा शुल्क : अमागास - 523 रु आणि मागास - 323 रु.