अंतिम दिनांक : 17 मार्च 2019
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 17 मार्च 2019
भरती मेळाव्याची तारीख: 15 एप्रिल 2019
एकूण जागा : 116
पदाचे नाव : रायफलमन - जनरल ड्यूटी (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण 2) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य
फी :
General/OBC: Rs. 100/-
(SC/ST/महिला: फी नाही)
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 23 वर्षे ( SC , ST:5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट)