assam rifles recruitment 2022
assam rifles recruitment 2022, assam rifles bharti 2022, assam rifles vacancy 2022, assam rifles notification 2022, assam rifles job 2022, assam rifles job vacancy 2022, assam rifles apply online 2022,
जाहिरात क्र.: I.12016/Rect Cell/AR CG Rally/2022/2003
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :12/03/2022
एकूण जागा :152
पदाचे नाव :
1)रायफलमन (जनरल ड्यूटी)-94
2)हवालदार (लिपिक)-04
3)वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (RM)-04
4)हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाईन-37
5)रायफलमन आर्मरर-02
6)रायफलमन लॅब असिस्टंट-01
7)रायफलमन नर्सिंग असिस्टंट-05
8)रायफलमन वॉशरमन-04
9)रायफलमन AYA-01
शैक्षणिक पात्रता :
1)पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
2)पद क्र.2: 12वी उत्तीर्ण / संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
3)पद क्र.3: 10वी उत्तीर्ण+रेडिओ & टेलिव्हिजन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स /टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/मेकॅनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण
4)पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण
5)पद क्र.5ते9: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा :
1)पद क्र.1, 5, 6, 7 & 8: 18 ते 23 वर्षे
2)पद क्र.2, 3, 4 & 9: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate General Assam Rifles (Recruitment Branch), Laitkor, Shillong Meghalaya- 793010 OR rectbrdqar@qmail.com
पात्रता: आसाम रायफल्सच्या कर्मचार्यांच्या कुटुंबातील फक्त एक आश्रित सदस्य- कारवाईत मारला गेलेला, सेवेत असताना मरण पावला, वैद्यकीय सेवेतून डिस्चार्ज ग्राउंड्स आणि सेवेत असताना हरवलेले अर्ज करण्यास पात्र आहेत
भरती मेळाव्याची तारीख: 02 /05/2022