थेट मुलाखत: दर सोमवारी 01 ते 04 वाजेपर्यंत
एकूण जागा : 264
पदाचे नाव:
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) - 184
2) वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) - 80
शैक्षणिक पात्रता : MBBS/विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
फी : नाही
वयाची अट: 57 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: भंडारा, चंद्रपूर, गोंडिया, वर्धा, नागपूर & गडचिरोली
मुलाखतीचे ठिकाण: उपसंचालक आरोग्य सेवा, श्रद्धानंदपेठ, दीक्षाभूमी जवळ, नागपूर – 22