ZP BEED BHARTI 2021
zp beed, zp bharti 2021, pharmacy jobs, arogya vibhag bharti 2021, pharmacist jobs near me, b pharmacy jobs, pharmacy manager, mahaarogya bharti 2021, pharmacist career, government jobs after b pharmacy
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 01/09/2021
एकूण जागा : 364
पदाचे नाव :
1) औषध निर्माण अधिकारी - 14
2) आरोग्य सेवक (पुरुष) 40 टक्के - 20
3) आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी - 96
4) आरोग्य सेवक (महिला) - 234
कालबद्ध कार्यक्रम :
दिलेल्या प्रमाणे दिव्यान्गासाठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पदांसाठी व सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातील वाढ होणाऱ्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी :- 01/09/2021 ते 21/09/2021
SEBC व दिव्यांग प्रवर्गातून पूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना विकल्प व परीक्षा शुल्क सादर करण्याचा कालावधी :- 01/09/2021 ते 14/09/2021
परीक्षेचे वेळापत्रक :
1) औषध निर्माता :- 16/10/2021 वेळ :- दुपारी 03.00 ते 05.00 वाजेपर्यंत
2) आरोग्य सेवक (पुरुष) :- 17/10/2021 वेळ :- सकाळी 11.00 ते 01.00 वाजेपर्यंत
3) आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी :- 17/10/2021 वेळ :- सकाळी 11.00 ते 01.00 वाजेपर्यंत
4) आरोग्य सेवक (महिला) :- 17/10/2021 वेळ :- दुपारी 03.00 ते 05.00 वाजेपर्यंत