aro nagpur agniveer recruitment rally 2022
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :03/08/2022
पदाचे नाव :
1)अग्निवीर – जनरल ड्यूटी (GD)
2)अग्निवीर ट्रेड्समन (10 वी उत्तीर्ण)
3)अग्निवीर ट्रेड्समन (08 वी उत्तीर्ण)
4)अग्निवीर (टेक्निकल)
5)अग्निवीर लिपिक/ स्टोअर कीपर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता :
1)अग्निवीर – जनरल ड्यूटी (GD): 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
2)अग्निवीर ट्रेड्समन (10 वी उत्तीर्ण): 10 वी उत्तीर्ण
3)अग्निवीर ट्रेड्समन (08 वी उत्तीर्ण): 08 वी उत्तीर्ण
4)अग्निवीर (टेक्निकल): 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCB आणि इंग्रजी) किंवा 12 वी उत्तीर्ण + ITI किंवा डिप्लोमा
5)अग्निवीर लिपिक/ स्टोअर कीपर टेक्निकल: 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान
शारीरिक पात्रता:
1)अग्निवीर – जनरल ड्यूटी (GD): 168 से.मी. उंची /77/ 82 से.मी. छाती
2)अग्निवीर ट्रेड्समन (10 वी उत्तीर्ण): 168 से.मी. उंची /76/ 81 से.मी. छाती
3)अग्निवीर ट्रेड्समन (08 वी उत्तीर्ण): 168 से.मी. उंची /77/ 82 से.मी. छाती
4)अग्निवीर (टेक्निकल): 167 से.मी. उंची /77/ 82 से.मी. छाती
5)अग्निवीर लिपिक/ स्टोअर कीपर टेक्निकल: 162 से.मी. उंची /77/ 82 से.मी. छाती:
फी : नाही
प्रवेशपत्र: 10 ते 20 ऑगस्ट 2022
मेळाव्याचे ठिकाण: उमेदवारांना नेमके ठिकाण प्रवेशपत्रात कळवले जाईल
मेळाव्याचा कालावधी: 17 सप्टेंबर ते 07 ऑक्टोबर 2022
सहभागी जिल्हे: नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया