अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/11/2018
एकूण जागा : 116
पदाचे नाव :
1) हवलदार (सर्वेक्षक स्वचालित कार्टोग्राफर) [SAC] - 20
2) ज्युनिअर कमिशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक) (RT JCO) - 96
शैक्षणिक पात्रता :
1) हवलदार (सर्वेक्षक स्वचालित कार्टोग्राफर) [SAC] - BA/B.Sc, 12 वी उत्तीर्ण (PCM)
2) ज्युनिअर कमिशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक) (RT JCO) - संबंधित पदवी
फी : फी नाही
वयोमर्यादा :
1) हवलदार (सर्वेक्षक स्वचालित कार्टोग्राफर) [SAC] - 01/10/1993 ते 30/09/1998 दरम्यान चा जन्म
2) ज्युनिअर कमिशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक) (RT JCO) - 01/10/1985 ते 30/09/1994 दरम्यानचा जन्म
ऑनलाईन भरलेला अर्ज पोस्टाने पाठवण्याचा अंतिम दिनांक : 18/11/2018
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Headquarter Recruiting Zone, Pune 3, Rajender Singh Ji Road, Pune – 410001