अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13/01/2019
एकूण जागा : 4429
पदाचे नाव : अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)
1) सेंट्रल वर्कशॉप, गोल्डन रॉक (त्रिची) - 853
2) कॅरिज वर्क्स, पेरंबूर (चेन्नई) - 924
3) सिग्नल & टेली कम्युनिकेशनवर्कशॉप / पोदनूर (कोयंबटूर) - 2652
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI (MLT करिता 12वी (PCB)
फी : जनरल/ओबीसी - 100 रु आणि एस.सी/एस.टी/महिला/अपंग - फी नाही
नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)