APMC Kolhapur Recruitment
apmc kolhapur, apmc kolhapur recruitment, APMC Kolhapur Recruitment 2020, APMC Kolhapur jobs, APMC Kolhapur vacancy, APMC apply, APMC notifications, apmc kolhapur recruitment form, kolhapur sheti utpanna bazar samiti recruitment,
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20/01/2020
एकूण जागा : 24
पदाचे नाव :
1) कनिष्ठ लिपिक - 12
2) बांधकाम पर्यवेक्षक - 01
3) शिपाई - 02
4) वॉचमन - 09
शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ लिपिक - 12 वी उत्तीर्ण किंवा पदवी व संगणक ज्ञान
2) बांधकाम पर्यवेक्षक - बी.ई (सिव्हिल)
3) शिपाई - 9 वी पास
4) वॉचमन - 9 वी पास
फी : नाही
वयोमर्यादा :
1) कनिष्ठ लिपिक - 18 ते 30 वर्षे
2) बांधकाम पर्यवेक्षक - 18 ते 30 वर्षे
3) शिपाई - 18 ते 35 वर्षे
4) वॉचमन - 18 ते 35 वर्षे
अर्ज जमा करण्याचा पत्ता : मुख्यालय, श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर
वेळ : 11 ते दुपारी 3 पर्यंत
सदरील भरती साठी समिती मार्फत 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल