अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण 25 जागांची भरती
अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण 25 जागांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १६/०३/२०१७. एकूण जागा - 25. पदाचे नाव - अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक - ०२ जागा, लेखा परीक्षण व लेखा सेवा सहाय्यक लेखापाल - ०५ जागा, लेखापाल - ०४ जागा, लेखापरीक्षक - ०४ जागा, अग्निशमन सेवा संवर्ग - १० जागा. शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी, अभियांत्रिकी पदविका, कोणत्याही शाखेची पदवी, MBA . वय - ३१/०८/२०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ३०० रु व मागास प्रवर्ग - १५० रु. परीक्षा दिनांक - २६/०३/२०१७. ( सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी )