अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदाच्या 22 जागा.
अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदाच्या 22 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेद्वारांकडून ऑन लाइन पद्धतीने अर्ज मगविन्यत येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09/10/2016. फीस - खुला प्रवर्ग -300 रु आणि मागास प्रवर्ग - 150 रु