अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 12/12/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/01/2019
एकूण जागा : 85
पदाचे नाव :
1) माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी मध्यम) - 67
2) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक - 18
शैक्षणिक पात्रता :
1) माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी मध्यम) - बी.ए/बी.एस.सी, बी.एड
2) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक - एम.ए / एम.एस.सी, बी.एड