अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04/09/2017
एकूण जागा : 06
पदाचे नाव :
1) संरक्षण अधिकारी - ०१
2) समुपदेशक - ०१
3) सामाजिक कार्यकर्ता - ०१
4) माहिती विश्लेषण - ०१
5) आऊटरिच कार्यकर्ता - ०२
शैक्षणिक पात्रता :
1) संरक्षण अधिकारी - पदवी ( समाजकार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / इतर विषयात )
2) समुपदेशक - पदवी ( समाजशास्त्र / बाल मानसशास्त्र )
3) सामाजिक कार्यकर्ता - पदवी ( समाजशास्त्र / बाल मानसशास्त्र )
4) माहिती विश्लेषण - पदवी ( समाजकार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र )
5) आऊटरिच कार्यकर्ता - बारावी, संगणकावर काम करण्याचा अनुभव
फी : 300 रु. चलान स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काढावे,
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती, अकोला
खाते क्र. 36017366959