अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 19/06/2017 वेळ : सकाळी 10:00
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19/07/2017 वेळ : सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत
एकूण जागा : 105
पदाचे नाव : कनिष्ठ सहायक ( Junior Assistant - Fire Service )
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / फायर डिप्लोमा - 3 वर्षाचा ( 50 % गुण ) किंवा 12 वी उत्तीर्ण ( 50 % गुण )
फी : - 400 रु, एस.सी, एस.टी, महिला - फी नाही
वयोमर्यादा : 30/06/2017 रोजी OPEN - 18 ते 30 वर्षे, SC/ST - 18 ते 35 वर्षे, OBC - 18 ते 33 वर्षे.