एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड १९१ जागांची भरती
एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड १९१ जागांची भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १६/०१/२०१७. एकूण जागा - १९१. पदाचे नाव - डेप्युटी टर्मिनल मॅनेजर व डेप्युटी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर. शैक्षणिक पात्रता - पदवी. फीस नाही. अर्ज पाठवण्याचा ईमेल - hr.aiatsl@airindia.in