अंतिम दिनांक : 06 मे 2019 / 09 मे 2019
एकूण जागा : 70
पदाचे नाव :
सिनिअर ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर
ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर
ज्युनिअर ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर
शैक्षणिक पात्रता :
सिनिअर ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर
12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित) (ii) जेट एअरक्राफ्टवरील DGCA(इंडिया) फ्लाइट डिस्पॅचरची मंजूरी.
ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर
12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित) (ii) जेट एअरक्राफ्टवरील DGCA (इंडिया) फ्लाइट डिस्पॅचरची मंजूरी.
ज्युनिअर ट्रेनी फ्लाइट डिस्पॅचर
12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित) (ii) फ्लाइट डिस्पॅचर कोर्स
वयोमर्यादा : 01 मार्च 2019 रोजी , 63 व 35 वर्ष SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
फी : Gen/OBC: Rs. 1000/- SC/ ST: फी नाही
मुलाखतीचे ठिकाण : O/o In-Charge Flight Dispatch Operations Department, Air India Limited Corporate Bldg-04 Old Airport, Santa Cruz-E Mumbai- 400029
नोकरी ठिकाण : दिल्ली / मुंबई