मेळावा कालावधी : 04/02/2019 To 06/02/2019
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव : एअरमन [ग्रुप ‘Y’ (नॉन-टेक्निकल) (IAF (सुरक्षा) ट्रेड
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण. (इंग्रजी विषयात 50% गुण)
फी : नाही
वयोमर्यादा : जन्म 19 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा
मेळावा ठिकाण : SRPF ग्राउंड, सूरत बाईपास महामार्ग जवळ, धुळे,महाराष्ट्र
सहभागी जिल्हे : अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा & यवतमाळ