अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29/10/2018
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 08/10/2018
एकूण जागा : 2000
पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर ( स्टाफ नर्स ग्रेड-II)
1) AIIMS भोपाळ - 600
2) AIIMS जोधपूर - 600
3) AIIMS पटना - 500
4) AIIMS रायपुर - 300
शैक्षणिक पात्रता : B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा
फी : जनरल / ओबीसी - 1500 रु आणि एस.सी/एस.टी - 1200 रु
नोकरी ठिकाण : भोपाळ,जोधपूर,पटना, रायपुर