aiims nagpur recruitment
अंतिम दिनांक : 17.09.2019 ई-मेलद्वारे आणि 02.10.2019 पोस्टद्वारे
एकूण जागा : 50
पदाचे नाव :
1) प्राध्यापक - 07
2) अतिरिक्त प्राध्यापक - 06
3) सहयोगी प्राध्यापक - 08
4) सहाय्यक प्राध्यापक - 29
शैक्षणिक पात्रता : पदानुसार
वय मर्यादा :
प्राध्यापक / अतिरिक्त प्राध्यापक : 58 वर्षांपेक्षा जास्त नाही
सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक: 50 वर्षांपेक्षा जास्त नाही
फि शुल्क : ओपन/इमाव - रु. 2000/-, अनु.जा./अ.जा - रु. 500/- चा डिडी
पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क सूट आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
संचालक, एम्स नागपूर, एम्स तात्पुरते कॅम्पस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर - 440003
नोकरी ठिकाण : नागपुर
अर्ज पाठवण्याचा दिनांक : 02/10/2019