अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2019
एकूण जागा : 503
पदाचे नाव :
1) नर्सिंग ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : 1) बीएससी (Hons.)/बीएससी(नर्सिंग) / 2 वर्ष अनुभवासह जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष ( अ.जा./अ.ज. - 5 वर्षे, इमाव-3 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : न्यु दिल्ली
फि : सामान्य/इमाव - 1500/- रु, अनु.जा/अनु.ज - 1200/- रु, दिव्यांग -फी नाही