एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा मर्यादित विविध पदांची भरती २०१७
एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा मर्यादित विविध पदांची भरती २०१७ करीत पात्र इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - १४/०३/२०१७. एकूण जागा - १८६. पदाचे नाव - Store Agent - ८४ जागा, Office Agent - ३२ जागा, Handyman - ६३ जागा, Utility Agent
cum Driver - ०७ जागा. शैक्षणिक पात्रता - Graduate in any discipline/faculty (minimum 3 years‟ duration) from a recognized University. Maharashtra State Certificate in Information and Technology (MSCIT) or equivalent Government approved certificate course in IT will be preferred. वय - ०१/०२/२०१७ रोजी ३० वर्षापर्यंत. फीस - ५०० रु.चा डी.डी. ( एस.सी, एस.टी - फीस नाही ). अर्ज पाठवण्याचा पत्ता - Air India Air Transport Services Limited, 1stFloor, Transport Workshop Building. Air India GSD Complex, Sahar, Andhiri (East).