अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 10/06/2017 वेळ : सकाळी 12:00
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/06/2017 वेळ : सायंकाळी 05:30
एकूण जागा : 465
पदाचे नाव :
1) प्रथम श्रेणी अधिकारी - 07
2) द्वितीय श्रेणी अधिकारी - 63
3) ज्युनिअर ऑफिसर - 236
4) क्लेरिकल - 159
शैक्षणिक पात्रता :
1) प्रथम श्रेणी अधिकारी - कोणत्याही शाकेचा पदव्युत्तर पदवीधर किंवा पदवीधर
2) द्वितीय श्रेणी अधिकारी - कोणत्याही शाकेचा पदव्युत्तर पदवीधर किंवा पदवीधर
3) ज्युनिअर ऑफिसर - पदवी
4) क्लेरिकल - पदवी
परीक्षा शुल्क :
श्रेणी | खुला प्रवर्ग रक्कम रुपये | मागासवर्गीय प्रवर्ग रक्कम रुपये |
प्रथम | 850 /- |
800 /- |
व्दितीय | 800 /- |
750 /- |
ज्युनिअर ऑफिसर | 750 /- |
700 /- |
क्लेरिकल | 700 /- |
650 /- |
दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या सर्व शाखा व विस्तारकक्षामध्ये जमा करावे.
परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी : 13/06/2017 ते 04/07/2017
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 38 वर्षे, मागासवर्गीय - 43 वर्षे.
प्रवर्गानुसार रिक्त जागा Click here