महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा 2018 प्रवेशपत्र
जाहिरात क्रमांक - 19/2018
एकूण जागा : 70
पदाचे नाव :
1) कृषी उपसंचालक - 04
2) कृषी अधिकारी - 66
प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक : 09/05/2018
पूर्व परीक्षा दिनांक : 20/05/2018
परीक्षेला जाताना खालील पैकी दोन मूळ ओळखपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सोबत ठेवावेत
1) आधार कार्ड
2) निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
3) पासपोर्ट
4) पॅन कार्ड
5) स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स
BEST OF LUCK
सौजन्य : गॅलक्सी सायबर कॅफे अहमदनगर