अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 09/09/2017
एकूण जागा : 13
पदाचे नाव :
1) स्टोअर किपर - 01
2) शिपाई - 01
3) सफाईवाला - 01
4) ट्रेड्समन मेट - 10
शैक्षणिक पात्रता :
1) स्टोअर किपर - 10 वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी, हिंदी टायपिंग
2) शिपाई - 10 वी उत्तीर्ण
3) सफाईवाला - 10 वी उत्तीर्ण
4) ट्रेड्समन मेट - 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 09/09/2017 रोजी 18 ते 28 वर्षे, एस.सी/एस.टी - 18 ते 33 वर्षे, ओबीसी - 18 ते 31 वर्षे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Commandant AFMSD Akurli Cross Road No.3 Kandivali (E), Mumbai - 400101