अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/10/2018
एकूण जागा : 25
पदाचे नाव :
1) पदवीधर इंजिनिअरिंग - 10
2) डिप्लोमा (टेक्निशिअन) इंजिनिअरिंग - 15
शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर इंजिनिअरिंग - संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
2) डिप्लोमा (टेक्निशिअन) इंजिनिअरिंग - संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
फी : नाही
वयोमर्यादा : 31/10/2018 रोजी किमान 14 वर्षे.
नोकरी ठिकाण : खडकी, पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Sr. General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, Pin-411 003