अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/10/2018
एकूण जागा : 20
पदाचे नाव :
1) सायंटिफिक ऑफिसर / टेक्निकल ऑफिसर (G/F)
2) सायंटिफिक ऑफिसर / टेक्निकल ऑफिसर (E)
3) सायंटिफिक ऑफिसर / टेक्निकल ऑफिसर (D)
4) सायंटिफिक ऑफिसर (C)
शैक्षणिक पात्रता : B.Tech./B.E. (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / केमिकल / न्यूक्लियर / सिव्हिल (जिओ-टेक्निकल) / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स) किंवा M. Tech. / M.E. किंवा Ph.D
फी : जनरल / ओबीसी - 500 रु आणि एस.सी/एस.टी फी नाही
नोकरी ठिकाण : मुंबई