Adivasi Vikas Vibhag Pune Bharti 2019
अंतिम दिनांक : 08/10/2019
एकुण्र पदे - 69
पदाचे नाव :
1) क्रिडा शिक्षक/क्रिडा मार्गदर्शक - 23
शैक्षणिक पात्रता - 1) कोणत्याही शाखेचा पदवीधर व N.I.S., B.P.Ed., M.P.Ed
2) कला ( कार्यानुभव) शिक्षक : 23
शैक्षणिक पात्रता - 1) ए.टी.डी. (Art Techer Diploma) उच्च शिक्षित ए.एम./बी.एफ.ए. व नृत्य/गायन/वादन पदवी असणाऱ्यास प्राधान्य
3) संगणक शिक्षक/निर्देशक व कला (अनुभव ) शिक्षक - 23
शैक्षणिक पात्रता : 1) B.Sc. (CS/IT) किंवा B.C.A. किंवा B.E. (Computer), B.Tech. Computer व तत्सम पदवी 2) M.C.A./M.Sc. In Computer/IT ) व अनुभवी उमेदवारास प्राधान्य
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
शुल्क : निशुल्क
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
अर्ज फक्त रजिस्टर पोस्टाने स्वीकारले जातील व लिफाफ्यावर पदाचे नाव नमूद करावे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय , नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, जुन्नर फाटा, घोडेगाव, ता. आंबेगाव जि. पुणे.
फोन नं. ०२१३३-२४४२७७ ई-मेल: poitdp.ghodegaon-mh@gov.in