भरतीचे कार्यक्षेत्र :- नाशिक , कळवण जि. नाशिक, नंदुरबार, तळोदा जि. नंदुरबार, धुळे, यावल, जि. जळगाव, राजूर, जि. अहमदनगर या प्रकल्पांतर्गत असलेली शासकीय आश्रमशाळा / शासकीय वसतिगृह.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 24/04/2017
एकूण जागा :- 150
पदाचे नाव :-
गृहपाल ( स्त्री ) - 05 जागा
गृहपाल ( पुरुष ) - 10 जागा
अधीक्षक ( स्त्री ) - 113 जागा
अधीक्षक ( पुरुष ) - 22 जागा