भरतीचे कार्यक्षेत्र :- धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, औरंगाबाद, कळमनुरी, पुसद या प्रकल्पांतर्गत असलेली कार्यालये / शासकीय आश्रमशाळा / शासकीय वसतिगृह.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 24/04/2017
एकूण जागा :- 23
पदाचे नाव :-
गृहपाल ( स्त्री ) - 05 जागा
गृहपाल ( पुरुष ) - 06 जागा
अधीक्षक ( स्त्री ) - 12 जागा
शैक्षणिक पात्रता :-
अधीक्षक - समाजकार्य / समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण / आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी / B.S.W.
गृहपाल - समाजकार्य / समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण / आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी / M.S.W
फीस :- खुला प्रवर्ग - 800 रु
मागासवर्गीय - 400 रु
वयोमर्यादा :- 24/04/2017 रोजी 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
अपंग, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त - 18 ते 45 वर्षे.