एअरलाईन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये तांत्रिक सहाय्यक भरती २०१७
एअरलाईन अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड ( AASL ) मध्ये तांत्रिक सहाय्यक भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. कर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - ०३/०२/२०१७. एकूण जागा - १७. पदाचे नाव - तांत्रिक सहाय्यक. शैक्षणिक पात्रता - AME डिप्लोमा/कोर्स. फीस - १५०० रु ( एस.सी, एस.टी फीस नाही ). वय - ०१/०१/२०१७ रोजी ३० वर्षे. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Alliance Air
Personnel Department
Lufthansa Hangar Building, (Alliance Bhawan)
adjacent to the Office of ED (NR),Air India Limited,
Terminal -1B, IGI Airport,
New Delhi - 110037