जाहिरात क्रमांक : DR-05/12/2018/WR
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18/01/2019
एकूण जागा : 26
पदाचे नाव : वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा
फी : जनरल / ओबीसी - 1000 रु आणि एस.सी/एस.टी/महिला/माजी सैनिक - फी नाही
वयोमर्यादा : 30 नोव्हेंबर 2018 रोजी 18 ते 30 वर्षे & SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण : मुंबई