एकूण १०० गुण (अ + ब) | गुण | Video Link |
अ) विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - एकूण ६० गुण | ||
शीर्षक | गुण | |
i) विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट :- | 2 | |
ii) शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना - | 3 | |
iii) शाळेच्या इमारतीची व असल्यास संरक्षक भिंतीची रंगरंगोटी - | 2 | |
iv) प्रबोधनात्मक सुविचार, चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतीची उभारणी - | 3 | |
एकूण 1 | ||
i) विद्यार्थी मंत्रिमंडळ /बालसंसद स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे - | 2 | |
ii) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन व अंमलबजावणी यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग - | 2 | |
iii) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड यामधील विद्यार्थ्यांचा सहभाग - | 3 | |
iv) मेरी माटी मेरा देश या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग - | 3 | |
v) शाळेची बचत बँक/पैशाचा योग्य विनियोग व व्यवस्थापन यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - | 2 | |
vi) नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग - | 3 | |
एकूण 2 | ||
i) विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण - | 2 | |
ii) महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग - | 2 | |
iii) वक्तृत्व स्पर्धा/लेखन स्पर्धा/ संगीत स्पर्धा/ इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग - | 3 | |
iv) यथास्थिती NCC/Scout Guide / MCCव समान प्रकारच्या इतर उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग - | 3 | |
एकूण 3 | ||
i) स्वच्छता मॉनिटर अभियान-टप्पा-२ मधील सहभाग - | 10 | |
i) प्रत्येक शाळेने देशातील कोणतेही एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा जसे- पेहराव, खानपान, सण-उत्सव इत्यादी बाबत तसेच राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान याची महती दर्शविणारे सादरीकरण - | 5 | |
i) विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन:- यात अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य - | 10 | |
एकूण ( अ ) | ||
ब) शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग | ||
शीर्षक | गुण | |
i) विद्यार्थी व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या करिता आरोग्य तपासणी शिबीर यात आरोग्याची सर्वसाधारण तपासणी - | 5 | |
ii) शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता - | 2 | |
iii) बदलत्या जीवन शैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा,मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान - | 3 | |
iv) किशोरवयीन विद्यार्थिनीसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन - | 3 | |
v) हात स्वच्छ धुवण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीची सुविधा - | 2 | |
एकूण 1 | ||
i) विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकाचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान - | 5 | |
ii) स्वयंरोजगार व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करीअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन पर व्याख्यान- यात अशा अभ्यासक्रमांची ओळख, शिक्षण देणाऱ्या संबंधित संस्था, प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील संधी इत्यादीबाबतची माहिती असावी - | 5 | |
एकूण 2 | ||
i) भौतिक सुविधा तसेच अध्यापन व अध्ययनाशी संबंधित आधुनिक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती इत्यादी घटकांकडून वस्तू व सेवा यांच्या स्वरुपात अधिकाधिक देणगी गोळा करण्यासाठीचे प्रयत्न - | 3 | |
ii) शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेले अन्य कोणतेही प्रभावी कामकाज - | 2 | |
एकूण 3 | ||
i) तंबाखू मुक्त शाळा :- शाळेपासून किमान २०० मीटर अंतरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी - | 1 | |
ii) प्लास्टिक मुक्त शाळा :- पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिकचा वापर शाळेच्या आवारात अथवा कामकाजात होणार नाही याची दक्षता - | 2 | |
iii) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहारातील शिल्लक अन्नावर योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अभिनव उपक्रम - | 2 | |
एकूण 4 | ||
i) उपरोल्लेखित विद्यार्थीकेंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनांनी आयोजित करावयाचे उपक्रम यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचा शक्य असेल त्याठिकाणी अधिकाधिक सहभाग | 5 | |
एकूण 5 | ||
एकूण ( ब) |