दिल्ली उच्च न्यायालयात टेलि प्रेझेंस यंत्रनेची सुरुवात.
बीएमएम अधिवेशनात डॉ. ढेरे प्रमुख पाहुन्या.
सुरक्षा दलाना मिळणार 'माईन प्रोटेक्टेड' वाहने.
माइक्रोसॉफ्टचे बाजारी मूल्य 1 लाख कोटी डॉलर्सवर.
आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत अमित, पूजा यांना सुवर्ण, कविन्दर बिश्ट, दीपकसिंग यांना रौप्य तर भारताला ऐकून 13 पदके.