देशातील बेरोजगारांसाठी एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेत कर्मचाऱ्यांची मोठी भरती करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण चार लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
भारतीय रेल्वेत एक लाख 32 हजार कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. येत्या दोन वर्षात एक लाख कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. असे मिळून दोन लाख 32 हजार त्यामुळे क व ड श्रेणीतील जागा आणि आता निघणाऱ्या जागा अशा सर्व मिळून येत्या दोन वर्षात जवळपास रेल्वेत चार लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री गोयल यांनी दिली आहे. गेल्या वर्षात रेल्वेत दीड लाख कर्मचारी भरती करण्यात आली होती.
दोन लाख 32 हजार नवीन जागांच्या भरतीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 31 हजार 428 जागांसाठी जाहिरात निघणार आहे. ही जाहिरात येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील 1 लाख जागांसाठी 2020 मध्ये मे किंवा जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
4 lakhs new jobs in indian railways
The Railway Minister Piyush Goyal said at present the railways have a sanctioned strength of 15.06 lakh employees, of which 12.23 lakh personnel were on the rolls while the remaining 2.82 lakh posts are vacant.
Indian Railways jobs 2019 alert! Indian Railways, the largest employer in the country, is all set to fill as many as 2,30,000 additional vacancies over the next two years. This is over and above the posts that are being filled as part of the ongoing Railway Recruitment Board (RRB) jobs drive. What makes these new over 2 lakh railway jobs important is the fact that the new 10% quota system for EWS will be applicable on them. According to Railway Minister Piyush Goyal, this will be the first major recruitment with the benefit of 10% reservations for EWS after the 103rd Constitutional Amendment which was recently passed by the Parliament during its Winter session. The railway recruitment drive will be carried out in two phases.
The first phase will start between February-March, 2019 and will be completed by April-May, 2020. This will be for will 1,31,428 railway posts. The second phase will start between May-June 2020 and will be completed by July-August, 2021. This will be for 99,000 railway jobs.